आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाsss हाsss तुम्हीही हसा, पोटभरून हाsss

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकेंडची सुरवात आणि शेवट हसता हसता व्हायला हवा. यासाठी मेट्रो शहरांमधील काही लोकांनी तर संडे स्पेशल लाफिंग क्लब सुरू केले आहेत. परंतु, त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय असायला हवी. परंतु, तुम्ही जर रविवारी सकाळी उशिरा उठत असाल किंवा लाफिंग क्लबमध्ये जाण्यासाठी काही अंतर जावे लागत असेल तर तुम्हाला घर बसल्या मोठमोठ्याने हसण्याचे कारण आम्ही उपलब्ध करून दिले आहे....

पुढील स्लाईड बघा, आणि हसा जरा जोरात...हाsss