आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्त फोटो, हसून हसून FB FRIENDS ला म्हणाल, आता बस करा यार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावरील एक सक्षम व्यासपीठ म्हणून Facebook पुढे आले आहे. यावर दररोज लाखो पोस्ट टाकल्या जातात. त्या तेवढ्याच प्रमाणात शेअर आणि लाईक केल्या जातात. यातील काही पोस्ट एवढ्या फनी असतात, की त्या बघितल्यावर हसून हसून पोट दुखते. त्यानंतर हा आनंद शेअर करण्यासाठी आपण मित्र-मैत्रिणींनाही ही पोस्ट पाठवितो. या अशा पोस्टमुळे कामाचा ताण तर कमी होतोच परंतु, दिवसभराच्या कामाने आलेली मरगळही दूर होते.
पुढील स्लाईडवर बघुयात अशाच काही पोस्ट...