आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PICS: हसा आणि हसत राहा, ताणतणाव दूर ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हास्याचा एक क्षण जरी जीवनात आला तरी आयुष्यातील तोच तो पणा आणि मरगळ दूर होऊन जाते. आयुष्याला एका नव्या आर्थाने सुरवात होते. ताणतणाव कायमचा नाहिसा होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहिशा होतात. मनात आनंदी आनंद संचारतो. एवढे हास्याचे महत्त्व आहे. केवळ एवढेच नव्हे तर हास्याने प्रकृतीही उत्तम राहते.
मग वाट कशाला बघायची, बघुयात पुढील भन्नाट फोटो, जाऊयात प्राण्यांच्या जगात