आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्राण्यांना तुम्ही गुण्यागोविंदाने नांदताना पाहिले आहे का? नाही ना, मग पाहा हे FUNNY PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण्यांच्या विश्वासोबत मनुष्याचे एक जवळचे नाते आहे. अनेकदा हे प्राणी आपला हिंसक स्वभाव बाजुला सोडून गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. हे जीव मनुष्यांसाठी एक प्रेरणा तर आहेतच, मात्र यासोबतच ते मनुष्याच्या आयुष्यात रंग भरण्यातही मदत करतात. आज आम्ही तुम्हाला गुण्यागोविंदाने नांदणा-या प्राण्यांची काही मजेशीर छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून नक्कीच तुमच्या चेह-यावर हसू उमलेल.
प्राण्यांच्या विश्वातील मजेशीर छायाचित्रांचा खजिना बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...