आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशा मुली ज्यांनी साडीची व्याख्याच बदलून टाकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलाची हवा सध्याच्या काळामध्ये फार वेगवान गतीने पुढे जात आहे. या बदलत्या जगाच्या धावपळीत कोणी काहीही करण्यास तयार आहे. आता या मुलींना पाहा ज्यांनी साडी अशा पद्धतीने नेसून साडीची व्याख्याच बदलून टाकली आहे.

आमच्या फेसबुक फ्रेंड सर्कलमधील मित्रांनी अशाच काही फोटोंचे कलेक्शन केले आहे. जिथे साडी घातल्यानंतर तिचे अस्तित्व नाहीसे होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील फोटोंमध्ये पाहा साडीचा हा नवा अवतार...