आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, बघा Funny Pics

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले घरी असली, की घरचे वातावरणच बदलून जाते. लहान मुलांच्या आवडी-निवडी, खाण्या-झोपण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळाव्या लागतात. त्यात जराही चुक किंवा दिरंगाई झाली, की लगेच रडारड सुरू होते. त्यानंतर अर्धा-एक तास तरी त्यांना समजविण्यात जातो.
परंतु, लहानपण म्हणजे आयुष्यातील एक भन्नाट कालावधीच. काहीही करा, कुणी काही म्हणणार नाही. नाही उद्याची चिंता, की नाही कसला विचार. अगदी मोकळेपणा. आयुष्य जगणं ज्याला म्हणतात त्याला लहानपण म्हणत असावे. त्यामुळेच लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... असे म्हटले जाते.
लहान मुलांना झोप आली, की ते कुणाचेही ऐकत नाही. कुठेही झोप उरकून घेतात. बघा, असेच काही फनी पिक्स पुढील स्लाईडवर