आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Galapagos Islands Named World\'s Best Followed By Bali, Maldives, Tasmania

PHOTOS: हे आहेत जगातील 10 लक्षवेधी आयलँड, पाहा सुंदर नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टॉप-10 आयलँडच्या यादीत इक्वाडोरचे गलापागोज आयलँडला 1 नंबरवर ठेवण्यात आले आहे.)
इक्वाडोरच्या गलसापागोज आयलँडला जगातील उत्कृष्ट आयलँडचा किताब मिळाला आहे. अमेरिकेच्या प्रतिष्ठित ट्रॅव्हल प्लस लीजर मासिकाच्या 10 बेस्ट आयलँडच्या यादीत या आयलँडला 1 नंबरवर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील ट्रॅव्हलर्सकडून वोटींग करण्यात आले होते. या आयलँडवर खूपच सुंदर विविध प्रकारचे प्राणी आढळतात. गलापागोज आयलँडनंतर बाली, मालदीव, तस्मानिया आणि हवाईसारथ्या ठिकाणांवरील आयलँडला या यादीत स्थान मिळाले आहे.
गलापागोज आयलँडवर प्राण्यांशिवाय दुर्मिळ झाडे-झुडपे पाहण्यासाठीसुध्दा दूरवरून लोक येतात. येथे खूप भल्या आकाराचे कासव, सी लॉयन्स, वेगळ्या प्रजातीचे शार्क्स आणि इतर जीवसुध्दा पाहायला मिळतात. इक्वाडोरहून या आयलँडचे अंतर जवळपास एक हजार किलोमीटर आहे. हे आयलँड पॅसिफिक ओशियन जवळ आहे. या आयलँडवर साइंटिस्ट चार्ल्स डार्विननेसुध्दा वाइल्डलाइफचा अभ्यास केला होता.
मात्र 2010मध्ये गलापागोज आयलँडला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजच्या यादीतून बाहेर काढले होते. कारण हे आयलँड सुरक्षेच्या बाबतीत मागे पडते आणि येथे सर्वाधिक धोका आहे. परंतु नंतर इक्वाडोरच्या सरकारने उचलेली पावलांनंतर यूएन एजेन्सीने या समाधान व्यक्त केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर टॉप-9 सुंदर आयलँड्सचे PHOTOS...