आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जापानच्या या इमारतीतून जातो हायवे, सरकार भरते भाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- ओसाकाच्या फुकुशिमा स्थित गेट टॉवर एक अशी बिल्डिंग आहे, ज्यामधून एक्स्प्रेस हायवे जातो. हा हायवे पाचव्या आणि सातव्या मजल्यावरून गेला आहे. ही इमारत 236 फुट उंच आहे. आर्किटेक्स अजूसा सेकेई आणि ययातो निशीहाराने ही इमारत उभी केली आहे. 1982मध्ये याचा नकाशा तयार झाला, परंतु पाच वर्षे निर्मितीसाठी लागले.
1989मध्ये सिटी प्लान आणि कायद्यात बदल झाल्यानंतर याची निर्मिती करणे शक्य झाले. 1992मध्ये इमारत पूर्ण तयार झाली. जापानच्या ओसाकामध्ये स्थित ही टॉवर बिल्डिंग पाहिल्यास एखाद्या सायन्स फिक्शन मूव्हीमधील बिल्डिंगचा भास होतो. ही जगातील एकमेव बिल्डिंग आहे, ज्यामधून एक्स्प्रेस हायवे गेला आहे आणि इमारतीत लोक राहतात.
सरकान देते भाडे-
ओसाकाच्या फुकुशिमा-कू स्थित ही 16 मजली इमारत 136 फुट उंच आहे. ज्यामधून हँशिग एक्स्प्रेस-वे-स्स्टिम नावाचा हायवे जातो. या जागेचा वापर केल्याने सरकारला या इमारतीच्या मालकाला तीन मजल्याचे भाडे द्यावे लागते. या गोलाकार इमारतीत डबल कोर कंस्ट्रक्शन करण्यात आले आहे. इमारतीमधील लिफ्ट हायवेच्या या तीन मजल्यावर थांबत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विचित्र इमारतीचे आणि हायवेचे फोटो...