आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळे डोळ्यांची मांजर तर पांढऱ्या रंगाचा झेब्रा, बघा अजब-गजब 15 करिश्मे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच निसर्ग आणि विज्ञान कोणताही चमत्कार घडवून आणू शकतात. निसर्गाचा चमत्कार नैसर्गिक असतो तर विज्ञानाचा मानवनिर्मित. मार्ग कोणताही असो पण त्यातून समोर येणारा चमत्कार थक्क करणारा असतो. त्यावर विश्वास ठेवणे कठिण होऊन बसते. आम्ही आपल्यासाठी असेच काही प्राणी आणले आहे. त्यांच्यात काही तरी बदल आहे. तो बघितल्यावर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, विना पायाचा कुत्रा... पिवळ्या रंगाचे माकड... दोन डोके असलेला कासव... पांढऱ्या रंगाचा कांगारु... आणि बरेच काही....
बातम्या आणखी आहेत...