आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही महिला यामुळे घेते इंजेक्शन, त्याचे कारण जाणुन तुम्हाला बसणार नाही विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण दिसण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. यामध्ये सर्जरी आणि इंजेक्शन अशा गोष्टीचा वापर केला जातो. परंतु आता डॉक्टरांनी एका बॅक्टेरियाचा शोध लावला आहे. जो बॅक्टेरिया साडे तीन लाख वर्षांपासून जिवंत आहे. जर्मनीची एक अॅक्ट्रेस सदैव तरुण राहण्यासाठी हाच बॅक्टेरिया इंजेक्शनच्या माध्यमातून आपल्या शरीरात टाकत आहे. 20 वर्षात तिने 40 पेक्षा जास्त सर्जरी...

जर्मनीच्या म्यूनिखमध्ये राहणा-या 45 वर्षांच्या मनौशने तरुण दिण्यासाठी 20 वर्षांमध्ये 40 पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. परंतु आता तिला तरुण राहण्यासाठी सोपी पध्दत सापडली आहे. मनौशला मोस्को स्टेट यूनिव्हर्सिटीच्या जियोक्रायोलॉजी हेडने हे सीक्रेट सांगितले आहे. यासाठी मनौस प्रत्येक महिन्याला Bacillus F नावाचे इंजेक्शन होते. हा एक प्रकारचा सायबेरियन बॅक्टेरिया आहे, हा जवळपास साडेतीन लाख वर्ष जुना आहे. परंतु आजही त्याच्या सेल्समध्ये एजिंग साइन दिसला नाही. तो बॅक्टेरिया मोठा होत नाही. तो लाखो वर्षांपासून एकाच वयात थांबला आहे.
 
तरुण असल्याची जाणिव होते
यापुर्वी या अॅक्ट्रेसने 40 सर्जरी केल्या आहेत. यावर तिने जवळपास 22 लाख रुपये खर्च केले आहेत. मनौश सांगते की, या बॅक्टेरियाचे इंजेक्शनस घेतल्यानंतर ती स्वतःला अजूनच जास्त तरुण आणि आनंदी मानत आहे. ती सांगते की, फोटो पाहून तुम्हाला माझे वय कळत नसेल. परंतु जवळून पाहिल्यानंतर कळेल की माझी स्किन किती सॉफ्ट आहे. 
 
काय आहे Bacillus F?
या बॅक्टेरियाचा शोध सायबेरियाच्या याकुटिया मध्ये 2009 मध्ये लागला होता. ज्या टिमने याचा शोध लावला त्यांनी याचा DNA 2015 मध्ये अनलॉक केला. यानंतर त्यांना कळाले की, याचे बॅक्टेरिया मोठे होत नाही. याचा योग्य वापर मनुष्याचे वय थांबवून ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. असा त्यांनी विचार केला. मेडिकलमधील हा सर्वात मोठा शोध मानला जातो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...