आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पकडला भला मोठ्या आकाराचा अजगर, असे 5 लोकांनी मिळून उचलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजगराला उचलेले लोक)
टॅलाहॅसी- अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या मिआमीमध्ये एका महाकाय अजगर पकडण्यात आला आहे. याला पकडल्यानंतर एव्हग्लॅड्स नॅशनल पार्कमध्ये सोडले. सांगितले जाते, की पकडण्यात आलेला हा जगातील दुसरा सर्वात मोठ्या आकाराच अजगर आहे. त्याचे वजन 60 किलो आणि लांबी 18 फुट 3 इंच आहे. याला 9 जुलैला मिआमीच्या शार्क व्हॅलीमधून पकडण्यात आले. त्यापूर्वी पकडलेल्या अजगरांची लांबी 19 फुट इतकी होती.
पांच लोकांनी मिळून उचलले-
फ्लोरिडाच्या एव्हरग्लॅड्स नॅशनल पार्कमध्ये या अजगराला पाच लोकांनी मिळून उचलले, कारण त्याचे वजन खूप जास्त होते. शिवाय पकडल्यानंततर तो आपल्या शरीराला ओढत होता. अशाप्रकारचे अजगर एशियामध्ये आढळतात. त्यांना पाणी आणि झाडांवर राहणे आवडते. या प्रजातीच्या मादी जवळपास 30 अंडे देतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एव्हग्लॅड्स नॅशनल पार्कमध्ये अजगरला सोडताना घेतलेले फोटो...