आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giant Canyon Swing At An Amusement Park In Colorado River USA

PICS: एक झोका, चुके काळजाचा ठोका; 1300 फुट उंच पाहाडावरील सर्वात मोठा झोपाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील कोलेराडो राज्‍यात ग्‍लेनवू स्प्रिंग्‍सच्‍या अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील झोपाळा जगातील सर्वात माठो झोपाळा म्‍हणून ओळखला जातो. 1300 फुट उंच पाहाडावरील झोपाळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हवेच्‍या दाबामुळे 80 किलोमिटरच्‍या वेगामध्‍ये 112 डिग्री 'अँगल'मध्‍ये हा झोपाळा फिरतो. एकावेळी या झोक्‍यामध्‍ये चार लोक बसू शकतात.
अ‍ॅडव्हेंचर पार्क-
या पार्कमध्‍ये या छोपाळ्या‍ शिवाय स्विमिंग पूल, क्‍लायंबिंग, गुहेतील प्रवास अशा प्रकारेच अ‍ॅडव्हेंचर करण्‍याची संधी पर्यकांना मिळते. इथे येण्‍यासाठी पर्यटक सुरवातील घाबरत असत. आता मात्र आनंद घेण्‍यासाठी प्रत्‍येक दिवशी शकडो लोक येतात. अशी महिती अ‍ॅडवेंचर पार्कचे मालक स्‍टीव बकेल यांनी दिली.
पुढील स्‍लाईडवर पाहा, या झोपाळ्याची छायाचित्रे...