आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Butt Implants In Aged 12 In Venezuela For Miss World

शॉकिंग: मिस वर्ल्ड बनण्यासाठी व्हेनेझुएलामध्ये मुलींवर केला जातो अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिस व्हेनेझुएलाचा किताब जिंकलेली मारियाना जिमनेज)

- वयाच्या 8व्या वर्षी उंची वाढवण्यासाठी हार्मान्सचे इंजेक्शन दिले जाते. ट
- वयाच्या 12व्या वर्षी बट इम्प्लांट केले जाते.
- वयाच्या 16व्या वर्षी आतड्यांवर श्स्त्रक्रिया केली जाते.
- व्हेनेझुएलामधून आतपर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, 6 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ बनल्या आहेत.
- आंतररष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचा होतो दबाव.
दक्षिण आफ्रिकेची 22 वर्षीय वैद्यकिय क्षेत्रीत विद्यार्थीनी रोलेन स्ट्रॉसने 2014साठी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. मिस हंगरी एडिना कुलसार दुस-या तर अमेरिकेची एलिजाबेथ सेफ्रिट तिस-या क्रमांकावर आहे. तसेच जगाला सर्वात जास्त मिस वर्ल्ड देणारा देश वेनेज्युएलची स्पर्धक टॉप 10मध्येसुध्दा स्थान मिळवू शकली नाहीये.
सर्वात जास्त मिस वर्ल्ड देण्याचा किताब
व्हेनेझूएलामधून आतापर्यंत 6 मिस वर्ल्ड, सात मिस यूनिव्हर्स, 6 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ झालेल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा वयाच्या 8व्या वर्षी कसे मुलींवर केला जातो अत्याचार...