आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: 'साड़ी के फॉल सा' वर या मुलीने केला हॉट डान्स, वायरल झाला व्हिडीओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मुलीचा डान्सचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या मुलीचे नाव सोनाली शर्मा असे आहे. सोनाली आर. राजकुमार चित्रपटातील साडी के फॉल सा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ आतापर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत सोनालीने चित्रपटातील शाहीद आणि सोनाक्षीचा डान्स सेम टू सेम कॉपी केला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या मुलीचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ
बातम्या आणखी आहेत...