आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधार पडल्यावर मुलींसाठी सेफ नाही हा रोड, एका मुलीनेच काढलेले हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही दिल्लीच्या या कु\'प्रसिद्ध\' जीबी रोडचे नाव ऐकले असेलच. काही तेथे गेले असतीलही, परंतु तुम्ही कधी विचार केलाय की भररात्री एखादी मुलगी दिल्लीच्या या बदनाम रोडवर फिरू शकते का? स्कूपवूपच्या महिला पत्रकाराने एका कॅमेरापर्सनसह संध्याकाळ होताच या बदनाम गल्लीतून जाण्याचा निर्णय घेतला.
 
फोटोंतून असा दिसतो जीबी रोडचा नजारा...
 - जीबी रोडचे पूर्ण नाव गारस्टिन बास्टियन रोड आहे. तसे पाहिले तर हे दिल्लीच्या एखाद्या जुन्या मार्केटसारखेच दिसते, परंतु याला मुलींसाठी सेफ मानले जात नाही. आपल्या रिपोर्टिंगदरम्यान या महिला पत्रकाराला अनेक लोकांनी वेश्या समजले होते. तेव्हा इतर सेक्स वर्कर्सनी तिला त्यांच्या तावडीतून सोडवले. 
 - या बदनाम परिसरात अर्ध्या रात्रीही अनेक जण पत्ते खेळताना दिसले. महिला पत्रकाराने अनेक सेक्स वर्करशी बातचीत केली. अनेकींना येथे काम करून 10 हून जास्त वर्षे झाली होती. हा रेड लाइट एरिया दिल्लीचा प्रसिद्ध एरिया आहे, परंतु येथील गल्ल्या उदासवाण्या दिसल्या. या गल्लीत काम करणाऱ्या प्रत्येक महिलेची वेगळी कहाणी आणि वेगळे दु:ख आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जीबी रोडचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...