आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र दिसते ही तरुणी, तरीही 8 कंपन्यांकडून मिळाल्या मॉडेलिंगच्या ऑफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- विचित्र आजाराने त्रस्त असलेली 18 वर्षीय तरुणीला लग्झरी कंपनीमध्ये मॉडेलिंगचे काम मिळाले आहे. ब्रिस्बेनची रहिवासी मॅडेलिन स्टुआर्ट आपला विचित्र चेहरा असूनदेखील अमेरिकेच्या लग्झरी हँडबॅग कंपनी 'एव्हरमाया'ची मॉडेल बनली आहे. डाऊन सिंड्रोम नावाच्या आजाराने त्रस्त असल्याने ती कुरुप दिसते.
मात्र या तरुणीने मागील वर्षी 20 किलो वजन करून स्वत:ला मेंटेन केले. तिने मॉडेल होण्यासाठी विशेष कष्ट घेतले आणि एक कॅम्पेनसुध्दा लाँच केले. त्यामुळे आतापर्यंत तिला इतर सात ब्रँडचेसुध्दा मॉडेलिंगचे ऑफर्स मिळाले आहेत.
अमनेरिकीची कंपनी 'एव्हरमाया'चे सीईओ डॅमिअन ग्रेबेल सांगतात, की मॅडेलिन महिलांसाठी एक आदर्श आहे. या तरुणींची उर्जा पाहून त्यांना प्रेरणा मिळाली.
अनेक इंटरनॅशन मीडियाने या तरुणीला मॉडेलिंगचा चेहरा-मोहरा बदलून टाकल्याचा करार दिला आहे. मॅडेलिन म्हणते, की तिला लोकांचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे. काही दिवसांपूर्वी मॅडेलिनने आपल्या आयुष्याच्या संघर्षाची कहाणी एका वेबसाइटसोबत शेअर केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या तरुणीचे काही PHOTOS...