आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावातील मुली तरुण होताच बनतात मुलगा, जाणून घ्या याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शस्त्रक्रिया करून लिंग बदलण्याचे अनेक प्रकरण तुम्ही ऐकले असतील. मात्र तुम्ही कधी अशा एखाद्या गावाविषयी ऐकले किंवा वाचले आहे का, जिथे तरुणी किशोरावस्थेत येताच मुलगा होतात. कदाचित नाहीच.
या छोट्याशा गावाचे नाव सलिनास आहे. हे एक गणराज्य असून येथे प्रत्येक पन्नास मुलींमध्ये एक मुलगी 12 वर्षांची झाल्यानंतर मुलगा होते. येथे अनेक असे प्रकरण घडले आहेत. त्यामुळे येथील लोकांना ते सामान्य झाले आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या डॉ. ज्यूलिअन इम्पेरोटो मॅकनिले एंडोक्रिनोलॉजिस्ट आहेत. ते यावर 1970पासून काम करत आहेत.
ते सांगतात, की हे एक मेडिकल प्रकरण आहे, ज्याचे नाव स्‍यूडोहरमोफ्रोडाइट आहे. यामध्ये मुली जन्माला आल्यानंतर त्यांचे लिंग महिलेंप्रमाणेच असते, मात्र किशोरवस्थेत आल्यानंतर त्यांचा विकास होऊन ते परुषांप्रमाणे होते. डॉ. ज्यूलिअनने सांगितले, की अशा मुलींना मुली म्हणणे आवडत नाही. त्यांना मुलांसारखे जगायला आवडते.
या आजारामुळे एक एनझाइम तयार होत नाही. त्यामुळे गर्भाशय़ात पुरूषाचे स्केस हार्मोन-डिडाइज्रो टेस्टोसटेरोन तयार होत नाही. त्यामुळे असा मुलगा जन्मानला आल्यावर त्याल अंडकोष नसते, त्यामुळे त्याच्या शरिरावर योनी असल्यासारखे वाटते. 12व्या वर्षी टेस्टोस्टेरोन वाढते आणि त्यामुळे पुरूषाचे जननांग दिसू लागते.
परंतु एक खास गोष्ट अशी, की सलिनासमध्ये जन्माला येणा-या मुलींचे मुलांमध्ये रुपांतर होणे येथील लोकांसाठी सामान्य आहे. यांना पूर्ण मान-सन्मान दिला जातो. यावर येथील लोक जश्नसुध्दा करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा याविषयी आणखी...