आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Photos: पार्टीमध्ये भरपूर केली ड्रिंक, घरी निघाल्यानंतर झाले असे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर असे अनेक फोटो अपलोड केले जातात, जे पाहून आश्चर्य वाटते. यामधील काही फोटो सामाजिक संदेश देणारे तर काही फनी मोमेंट्सचे असतात. काही फोटो असे असतात, जे पार्टीनंतर नशेत बेधुंद होऊन इकडे-तिकडे पडलेल्या लोकांचे असतात. आज आम्ही तुम्हाला नशेत टल्ली झालेल्या काही मुलींचे फोटो दाखवत आहोत.

असे व्हायरल झाले हे फोटो...
जे फोटो पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, या मुलींनी पार्टीत भरपूर ड्रिंक केली आणि घरी जाण्याची वेळ येताच आऊट ऑफ कंट्रोल झाल्या. सोशल साईट्सवर ड्रंक मुलींचे असे फोटो खूप व्हायरल होत आहेत. आता हे दोन फोटो पाहा. हे फोटो ब्रिटनमध्ये यावर्षी आयोजित केलेल्या लिव्हरपूलच्या एंट्री रेसकोर्सवरील ग्रँड नॅशनल फेस्टिव्हलचे आहेत. रेसकोर्सवर बराच वेळ घोडेस्वारीचा आनंद घेणारे महिला आणि पुरुष दिवसभर ड्रिंक करत होते. त्यानंतर त्यांची अशी अवस्था झाली.

पुढील स्लाईड्सवर पाहा, ड्रिंक केल्यानंतर आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या महिलांचे इतर फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...