आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: कपडे बदलल्यानंतर मुलींच्या चेंजिंग रूममध्ये घुसला मुलगा, मग काय झाले....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेंजिंग रूममध्ये जाताना कस्टमर. - Divya Marathi
चेंजिंग रूममध्ये जाताना कस्टमर.
सोशल साइट्सवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होते आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये जातो. मात्र बेहेर येताच त्याला तो मुलिंच्या चेंजिंग रूममध्ये असल्याचे जानवते. येथे काही मुली टॉवेलवलर उभ्या असतात. माग काय होते....

टॉवेलवर मुलिंना पाहून हा मुलगा घाबरतो. एवढंच नाही तर मुलीही गडबडतात. यानंतर तो मुलगा पुन्हा चेंजिंगरूममध्ये घुसतो. यानंतर तो पुन्हा बाहेर येतो आणि पाहतो तर काय सर्व स्थिती साधारणच असेत. खरे तर हे एक गम्मत म्हणूनच केलं आहे. जेव्हा मुलगा पहिल्यांदा आत जातो तेव्हा, तो आत गेला की बाहेरील रुम गर्ल चेंजिंग सारखी बनवली जाते.

यानंतर तेथे टॉवेलवर मुली येतात. जसा चेंजिंगरूममधून मुलगा बाहेर येतो, मुली त्याला अचंबित होऊन पाहतात. मुलगाही गडबडून आत चालला जातो. मुलाची रिएक्शनही आश्चर्यचकित करणारी असते. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटी 70 लाख लोकांनी पाहिला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, याच्याशी संबंधित काही खास Photos... आणि हा अफलातून Video
बातम्या आणखी आहेत...