आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे पूलावर लटकलेली बस, कुठे खड्यात पडली कार, गूगल स्ट्रीट व्ह्यू कॅमे-यात कैद झाले वियर्ड क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गूगल स्ट्रीट व्ह्यू कॅमे-यामध्ये कैद झालेले फोटो)
कुठे ब्रिजवर लटकलेली बस तर कुठे पुलावर वाहणारी नदी तसेच काही ठिकाणी खड्यात पडलेली कार. काहीसा असाच नजारा गूगल स्ट्रीट व्ह्यूवने आपल्या कॅमे-यात कैद केला आहे. विविध देशांत रस्त्यांवर फिरताना गूगल स्ट्रीटने अनेक फोटो क्लिक केले आहेत, जे खूप अनोखे आहेत.
यामध्ये प्रत्येक फोटोची कहानी वेगळी आहे. त्यामध्ये कुठे दोन प्रेमीयुगुलांच्या लव्हस्टोरीमधील लेजर गन आहे तर कुठे रस्त्यात्या किना-यावर बाळाला जन्म देणारी आई दाखवली आहे. गूगल स्ट्रीट व्ह्यू कॅमे-यात डिक्कीमध्ये झोपलेल्या नेक्ड व्यक्तीचे छायाचित्रसुध्दा कैद झाले आहे.
गूगल स्ट्रीट कॅमेरा मागील काही वर्षांपासून जगभराची भ्रमंती करत आहे, यादरम्यान त्यामध्ये लाखो फोटो क्लिक झाले आहेत. काहीवेळा कॅमे-यात अनेक सुंदर नजारे कैद झाले तर काहीवेळा खूपच हास्यस्पद क्षण क्लिक झाले.
काय आहे गूगल स्ट्रीट व्ह्यू-
गूगल कंपनीचा प्रयत्न संपूर्ण जगाला तुमच्या जवळ आणण्याच आहे. म्हणून स्ट्रीट व्ह्यूदरम्यान गूगल धरतीवर लाखो मैलांचा प्रवास गाठला आहे. गूगलच्या कारवर लावलेला ट्रायपॉड कॅमेरा 360 डिग्रीमध्ये रस्त्याचे छायाचित्र क्लिक करतो, ज्याच्या मदतीने तुम्ही हा रस्ता कुठला आहे हे ओळखू शकता. परंतु असे अनेक नजारे आहेत जे आपण कधीच पाहिलेले नसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गूगल स्ट्रीट व्ह्यूव्दारा घेण्यात आलेली काही खास छायाचित्रे...