(ढगाळ वातावरणाने घेरलेले ग्रँड कॅन्योन)
फिनिक्स- जगात अनेक ठिकाण असे आहेत, जे चटकन लक्ष वेधून घेतात. मग ते ताजमहल असो अथवा स्टेच्यु ऑफ लिबर्टी, या ठिकाणांकडे पाहताच
आपल्या पाहत राहावे वाटते. यांच्याव्यतिरिक्त आणखी एक ठिकाण आहे, जे आपले लक्ष वेधून घेते. हे ठिकाण कॅन्योन नॅशनल पार्क आहे. हे पार्क एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये. आपल्या वेगळ्या रचनेने या पार्क अमेरिकेच्या सर्वात मोठा नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक मानले जाते.
अलीकडेच, एरिजोना प्रांताच्या ग्रँड कॅन्योन वातावराणाच्या बदलाने ढगांनी झाकून गेले होते. अनेक वर्षांमध्ये एकदाच असे होते. याला सी ऑफ क्लाऊड असे म्हटले जाते. या दृश्याचे निरिक्षण करण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी शेकडो लोक येथे येतात. कॅन्योनच्या 445 किमीपर्यंत असे दृश्य आहे. ग्रँड कॅन्योन 4000 फुट तर काही ठिकाणी 6000 फुट खोल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लक्ष वेधून घेणा-या ठिकाणाची छायाचित्रे...
सोर्स- huffingtonpost.com