आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Graphic Designer Who Trolls Social Media Users Who Ask Him To Transform Their Images

असा बनवला या तरुणीचा FAKE PHOTO, पाहा कसे फोटोशॉप करते ही व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक ग्राफिक डिझाइनर सध्या सोशल साइट्सवर लोकांचे फनी फोटो एडिट करत आहे. लोक त्याच्याकडे स्वत:चे फोटो पाठवतात, परंतु तो ते फोटो फनी करून टाकतो. त्याने असे फोटो शेअर केल्यानंतर ते व्हायरल होतात.
आश्चर्यकारक फोटो केले पब्लिश...
अमेरिकेत राहणारा ग्राफिक डिझाइनर जेम्स फ्रिडमॅन लोकांना अपील करतो, की तुमचे फोटो पाठवा. परंतु लोकांनी त्याला फोटो पाठवले, की तो त्यांना फनी बनवतो. तो लोकांना विनंती करतो, की असे कोणतेही फोटो पाठवू नका, जे तुम्हाला पब्लिक करायचे नाहीत.
एका व्यक्तीने फोटो पाठवून म्हटले, की मला आर्यन मॅनसारखे दिसायचे आहे. त्यानंतर डिझाइनरने त्या व्यक्तीची बॉडी एका आर्यन डब्ब्यात टाकली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिझाइनरने एडिट केलेले फनी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...