आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्य! हे फक्त गवत नाही, सॉल्टेड चिप्सप्रमाणे आहे याची चव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

University of Western Australia (UWA) च्या काही संशोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात एका वेगळ्याच गवताचा शोध लावला आहे. हे गवत दिसायला सर्वसामान्य गवतासारखेच आहे. मात्र या गवताची चव सॉल्टेड चिप्सप्रमाणे आहे. या गवताचे शास्त्रीय नाव Triodia scintillans असे आहे. 

 

कसा लागला या गवताचा शोध...
संशोधकांनी सांगितले की, एके रात्री त्यांची टीम नेहमीप्रमाणे काम करीत होती. तेव्हा एका मेंबरने त्याचा हात चाटून पाहिला. त्यानंतर त्याला चिप्ससारखी चव लागली. मात्र त्याने चिप्स खाल्लेले नव्हते. त्याला लक्षात आले की काही वेळापूर्वी त्याने गवत हातात पकडले होते. या अनोख्या प्रकारचे गवत ऑस्ट्रेलियाच्या बाहेरच्या परिसरात आहे. त्यासोबत आणखी सात वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचाही शोध लागला.

 

पुढील स्लाईडवर पाहा - या गवताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...