आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Greek Mythology Come Back To Life In Sculptures, See Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशा चित्र-विचित्र स्कल्पचरमध्ये ग्रीकचे पौराणिक पात्र झाले 'जिवंत', पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलँडच्या आर्टिस्ट ऐव्होलिना लेसिकने असे चित्र-विचित्र स्कल्पचर बनवले आहेत)
क्राकोव्ह- पोलँडच्या आर्टिस्ट ऐव्होलिना लेसिकने चित्र-विचित्र स्कल्पचर बनवले आहेत. तिने बनवलेले स्कल्पचर पाहून वाटते, की ते मनुष्य आणि प्राण्यांच्या हाडांच्या रचनेपासून तयार करण्यात आले आहे. परंतु असे नाहीये. ऐव्होलिना एक आर्ट स्टूडेन्ट आहे आणि तीसामान्यत: आपल्या आर्टमध्ये मीटल, लाकूड, प्लास्टिक, माती इत्यादीचा वापर करते.
ऐव्होलिनाची ही सीरीज ग्रीकच्या पौराणिक कथांच्या पात्रांवर आधारित आहे. तिने या पात्रांना आपल्या आर्टमध्ये सजीव केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या चित्र-विचित्र स्कल्पचरचे फोटोज...