आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Group Of Monuments At Pattadakal Karnataka India UNESCO Site

2000 वर्षे जूने आहे भारतातील हे प्राचीन मंदिर, पाहा शानदार छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐतिहासिक स्मारक पत्तदकलचे एक मंदिर)
पत्तदकल कर्नाटकमध्ये मालप्रभा नदीच्या किना-यावर एक जागतिक वारसा असलेले ठिकाण आहे. हे ठिकाण ऐतिहासिक स्मारक समूहांममध्ये प्रसिध्द आहे. पत्तदकल बंगळुरुपासून 514 किलोमीटर आणि चालुक्य वंशची राजधानी असलेल्या बदामी नगरपासून 22 किलोमीटर आहे. येथे चालुक्य वंशाच्या राजांनी सातव्या आणि आठव्या शतकात अनेक मंदिर बनवले होते. तसेच, अनेक मंदिर 2000 वर्षांपूर्वीचे जूने आहेत. आज येथे नऊ मंदिर आणि एक जैन धर्मशाळा आहेत.
याच्या चौहूबाजूंनी अनेक चैत्य, पूजास्थळ आणि अनेक कोनशिला आहेत. येथील चार मंदिर द्रविड शैलीचे आणि चार नागर शैलीत बनलेले आहेत. तसेच, पापनाथ मंदिर मिश्र शैलीमध्ये बनवण्यात आले आहेत. येथील वाळूचा खडक लाल रंगाचे दिसून येतात. म्हणून या नगराला किसुवोलाल म्हटले जाते. युनेस्कोने या मंदिरांना वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामील केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या 2000 वर्षे जून्या मंदिराची खास छायाचित्रे...