आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेटींसोबत अशा विचित्र गोष्टी करतो हा व्यक्ती, इंटरनेट सेलिब्रेटी म्हणून आहे प्रसिद्धी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतःला रॉब अॅवरेज असे म्हणणारी ही व्यक्ती इंटरनेट सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध आहे. याचे कारण आहे की रॉबने अनेक मोठमोठ्या लोकांबरोबर फोटो काढले आहेत. पण ते फोटो प्रत्क्षात नसून त्याने ते अशाप्रकारे काढले आहेत की त्यामुळे त्याची प्रसिद्धी वाढत आहे. इंस्टाग्रामवर त्याला दीड लाखाहूनही अनेक फॉलोअर्स असणाऱ्या रॉबने काढलेले हे सर्व फोटो फेक आहेत आणि हेच त्याच्या प्रसिद्धीचे खरे कारण ठरले आहे. 
 
सर्वात जास्त सेलिब्रेटींसोबत झोपण्याचा केला आहे विक्रम..
 - रॉब स्वतःला सेलिब्रेटींच्या अनेक फोटोंमध्ये फोटोशॉपद्वारे जोडून घेतो त्यामुळे ते फोटो खूपच फनी दिसतात.
 - रॉब स्वतःला फेमस फुटबॉलवटू डेविड बेकहमच्या खांद्यावर झोपताना दिसून येतो तर बराक ओबामाची पत्नी मिशेल ओबामाला मीठी मारताना दिसून येतो. 
- फोटोशॉपद्वारे अनेक सेलिब्रेटींसोबत झोपण्याचा विक्रम त्याने केला आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, त्याच्या FUNNY अंदाजातील हे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...