आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ही आहे \'स्वर्गाची शिडी\', यावर चढण्यास आहे बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकेच्या हवाई राज्यात असलेल्या शिडी)
अमेरिकेच्या हवाई राज्यात 4 हजार स्टेप्सची एक शिडी आहे. ही सिढी व्हॅली ऑप हेकूपासून लोकांना 2800 फुट उंच लोकांना पोहोचवते. याला स्वर्गाची शिडीसुध्दा म्हटले जाते. ही शिडी केही-ए-कहोई नावाच्या उंच ठिकाणी घेऊन जाते. मात्र येथून चालणे बेकायदेशीर आहे. तरीदेखील लोक या सिढ्यांवर चढतात. सुरक्षा गार्डपासून वाचण्यासाठी लोक सकाळीच सिढी चढण्यास सुरुवात करतात. कारण हे क्षेत्र खूप आकर्षक आहे आणि लोकांना येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. अनेक पर्यटक येथे फिरल्यानंतर सांगतात, की ते या प्रवासाला कधीच विसरू शकत नाहीत.
याची निर्मिती 1942मध्ये यूएस मिलिट्रीने अँटीना लावण्यासाठी केली होती. जेणेकरून एकीकडून दुसरीकडे कम्यूनिकेशन होऊ शकेल. नंतर हा अँटीना कोस्ट गार्डने ताब्यात घेतला होता. अजूनसुध्दा येथे दोन लाख व्हॅटचा रेडिओ अँटीना दिसतो, याच्या माध्यमातून दूरवर संपर्क साधल्या जाऊ शकतो.
या शिड्या क्रँकिटच्या बनलेल्या आहेत, परंतु पूर्वी या शिड्या लाकडांनी बनलेल्या होत्या. आता लोक सरकारकडे शिडीवर चढणे कायदेशीर बनवण्याची मागणी करत आहेत. परंतु सरकारचे म्हणणे आहे, की शिडीच्या देखरेख करणे खूप खर्चिक आहे. ते अर्थिक रुपाने फायदेशीरसुध्दा नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिडीचे PHOTOS...