आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harrowing Pictures Lion Killed Little Elephant In Hwange National Park In Zimbabwe

रक्ताला चटावलेल्या सिंहाने क्षणात लोळविले हत्तीच्या पिलाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगलातील कायदे अतिशय क्रूर असतात. त्यात मायेला, दयेला जागा नसते. झिबाब्वेच्या वांग नॅशनल पार्कमध्ये असेच एक विदारक दृष्य दिसून आले. हत्तीचे पिलू पाणी पिण्यासाठी नदीवर आले होते. यावेळी हत्तीचा समुह त्यापासून दूर निघून गेला होता. याचा फायदा उचलत एका सिंहाने हत्तीच्या पिलावर हल्ला केला. त्याला जबर जखमी केले. त्यानंतर इतरही सिंहांनी हल्ला चढविला. यात हत्तीचे पिलू लगेच गतप्राण झाले.
स्विर्त्झलंडचे प्रसिद्ध छायाचित्रकार हेल्डी आणि कर्ट हास यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत. हत्तीचे पिलू तीन-चार वर्षांचे होते. त्याला खुप तहान लागली होती. त्यामुळे ते हत्तीच्या समुहापासून दूर आले. नदीवर पाणी पिण्यासाठी ते आले होते. यावेळी सिंहांनी जोरदार हल्ला केला. त्याची शिकार केली. त्यानंतर केवळ 40 मिनिटांमध्ये सिंहांनी त्याच्यावर ताव मारला.
या घटनेची आणखी छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर