आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत जगातील 9 बाधित ठिकाणे, येथे घडतात विचित्र घटना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इडिनबर्ग कॅसल, इडिनबर्ग, स्कॉटलँड)
जगातील अनेक ठिकाणे आहेत, जे बाधित म्हणून ओळखले जातात. यांचे सत्य आणि प्रामाणिकपणा सिध्द करणे एक मोठे आव्हान आहे. परंतु विचित्र घटनांसाठी हे ठिकाण लोकांच्या आजही आठवणीत आहेत. म्हणून ही ठिकाणे भयावह मानली जातेत. येथे मृत्यू, हत्या आणि विचित्र पध्दतीने दिलेल्या शिक्षा यासाठी जबाबदार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांविषयी सांगत आहोत, जे जगात बाधित आणि भयावह मानले जातात. आम्ही या ठिकाणांची निवड काही प्रतिष्ठित वेबसाइटवरून केली आहे. यामध्ये द टेलिग्राफ, डेली मेल आणि मिररसारख्या वेबसाइट सामील आहेत.
इडिनबर्ग कॅसल, इडिनबर्ग, स्कॉटलँड-
काही न्यूज रिपोर्टचे म्हणणे आहे, की स्थानिक लोक मानतात, की या महलात आत्मा भटकतात. त्या महलातील जूना नोकर, ड्रमर बॉय आणि एका व्यक्तीसारख्या दिसतात. 2001मध्ये येथे एका वैज्ञानिकाने 10 दिवस सर्वे केला होता. त्यामध्ये नाइट विजन, डिजिटल कॅमरा आणि थर्मल इमेजिंग मशीनचे प्रयोग करण्यात आला होता. एका रिपोर्टनुसार, त्यानंतर येथील विचित्र घटनांची पुष्टी करण्यात आली होती. लोकांचे म्हणणे आहे, की येथे चिलम पिताना एक प्रेतात्मा दिसली होती आणि मस्तक नसलेला एक मुलगा ड्रम वाजवताना दिसला होता. येथे अचानक तापमान कमी होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगातील अशाच रहस्यमयी आणि बाधित ठिकाणांविषयी...