आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साईट्सवर वायरल हे Funny Photos, जे तुम्ही पाहिलेच नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर वायरल होणारे अनेक फोटोज तुम्ही पाहिले असतील पण आमचा दावा आहे की, यापेक्षा फनी फोटोज तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. या फोटोजमध्ये प्राण्यांना वेगवेगळ्या फनी अंदाजात दाखवले गेले आहे. कुठे माकड अंघोळ करताना दिसत आहे तर कुठे मांजर दारू पिताना दिसत आहे. मगर गाडीत.....
पहिला फोटो जरा पाहा. यात एक व्यक्ती बक-याला पाठीवर घेऊन चाललाय. बक-याला असे घेऊन जाताना तुम्ही कधीच पाहिले नसेल. तर दुसरीकडे, पुढच्या फोटोत मगरीला गाडीत भरून घेऊन चालले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही इतर मजेशीरफोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...