आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने टिपले गतकाळातील डान्सिंग गर्ल्सचे असे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डान्सर किटेन नॅटिविदाद लॉस एंजेलिसमध्ये राहते)
फ्रेंच फोटोग्राफर मॅरी बारनेटने जवळपास ५०-६० वर्षांपूर्वीच्या डान्सर्सचे काही फोटो सादर केले आहेत. या महिला त्याकाळात बर्लेस्क डान्सिंग करत होत्या. आता वाढत्या वयातदेखील या महिला सुंदर आणि आकर्षक दिसतात. मॅरीचे म्हणणे आहे, की त्याकाळी महिलांना असा डान्स करणे सोपे नव्हते. कारण समाज त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हता. तरीदेखील या महिलांनी आपले डान्सिंग करिअर चालू ठेवले.
मॅरीने जास्तित जास्त अमेरिकेच्या विविध शहरांत राहणा-या महिलांना आपल्या नवीन फोटो सीरिजमध्ये समील केले आहे. मॅरीने सांगितले, की या महिलांकडे स्वत:च्या अनेक आठवणी आहेत. मॅरीने हे फोटोग्राफ्स शोधण्यासाठी सुरुवातीला बर्लेस्क डान्सिंग आयकॉनचे एक फेस्टिव्हल अटेंड केले आणि नंतर या महिलांशी संपर्क साधला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच आणखी काही डान्सिंग गर्लचे खास PHOTOS...