आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळावरून अशी दिसतात पृथ्वीवरील सुंदर ठिकाणे, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नॉर्दर्न लाइट्स आणि ब्रिटीश आयलँडला असे क्लिक करण्यात आले.)

लंडन-
पृथ्वी ख-या अर्थाने कशी दिसते, पाहण्यासाठी आपल्याला तिच्यापासून वेगळे होऊन तिचे रुप पाहावे लागेल. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे पृथ्वीला अंतराळात जाऊन पाहण्याचा. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील विविध ठिकाणांची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत, जी अंतराळातून क्लिक करण्यात आली आहेत.
ही छायाचित्रे गूगल मॅपवर दाखवल्या जाणा-या छायाचित्रांपेक्षा वेगळी आहेत. कारण यामध्ये पृथ्वीदेखील सौंदर्य टिपले आहे. ही सर्व छायाचित्रे विविध सॅटेलाइटवरून क्लिक करण्यात आली आहेत आणि त्यांना अंतराळात काम करणा-या लोकांनी क्लिक केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवकाशातून पृथ्वीवरील सुंदर ठिकाणे कसे दिसतात...