आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At The Wrong Time In The Wrong Place Taken On The Selfie

कुणी डेडबॉडीसोबत तर कुणी पेटत्‍या घराजवळ घेतला \'सेल्‍फी\', पाहा विचित्रपणा ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतदेहाला खांदा देताना याने सेल्‍फी काढला तर दुसऱ्याने घर पेटले असताना हसत हसत सेल्‍फी घेतला. - Divya Marathi
मृतदेहाला खांदा देताना याने सेल्‍फी काढला तर दुसऱ्याने घर पेटले असताना हसत हसत सेल्‍फी घेतला.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चुकीच्‍या वेळी काढलेल्‍या सेल्‍फीमुळे त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उठली. पण, हा प्रकार केवळ पंकजाताईंनीच केला असे नाही तर जगभरातील अशा अनेकांनी चुकीच्‍या वेळी आणि चुकीच्‍या ठिकाणी सेल्‍फी काढला. काहींनी तर आपल्‍या नातेवाईकांच्‍या मृतदेहासोबत, त्‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळी तर काहींनी पेटल्‍या इमारतीजवळ हसत हसत सेल्‍फी घेऊन वाद ओढावून घेतला. त्‍यातील निवडक सेल्‍फी खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील निवडक सेल्फी...