पॅरिस- हा नजरेचा धोका नाहीये. हे फ्रान्सच्या नेंटीसमध्ये स्थित खूपच रंजक स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर अर्जेंटीनाचा आर्टिस्ट लिआंड्रो एर्लिचने तयार केले आहेत. हे स्कल्पचर एखादे घर हवेत लटकल्यासारखे दिसते. अशआ सर्व स्कल्पचरच्या खाली सिड्या लावण्यात आल्या आहते, या सिड्या येथे जाण्याचा रस्ता दाखवतात. परंतु वास्तवात सिड्या या स्कल्पचरला हवेत टिकवण्यासाठी मदत करतात.
ये नेंटीसमध्ये आयोजित झालेल्या एका आर्ट फेस्टिव्हलदरम्यान बनवण्यात आले होते. हे जमीनीपासून जवळपास 30 फुट उंचीवर आहे. मात्र स्कल्पचरवर इतक्या बारकाईने काम करण्यात आले, की लोकांना असे वाटते, की हे एखादे रहस्यमयी शक्ती आहे. रहस्यमयी शक्तीमुळेच ही घरे बवेत टिकून आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हवेत लटकलेले ही घरे...