आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये पाहा, समुद्रतळाशी अमेरिकन नेव्ही जवानाची अशी असते LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर सध्या अमेरिकन नेव्हीत काम करणा-या जवानांचे फोटोज खूपच वायरल होत आहेत. या फोटोजमध्ये जवान आपल्या कर्तव्याबरोबरच आपले जीवनही एन्जॉय करताना दिसतात. कोणी समुद्रात अंघोळ करीत आहे तर कोणी रूचकर जेवण बनविण्यात बिझी आहे. या फोटोजला पाहून आपण म्हणून शकतो की, कठिण आव्हानं असतानाही नेव्ही जवान आपल्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी वेळ काढत आहेत. जवान राहतात पाण्याच्या जगात....
कठिण परिस्थितीत राहत असताना या जवानांचे घर पाणबुडीत असते. जे खूपच यूनिक असते. या पाणपुडीत सर्व सुविधा आहेत. पापबुडीत राहणारे जवान स्वत:ला बंडलहेड म्हणतात. कारण प्रत्येक काम त्यांना स्वत:ला करावे लागते. यासाठी जवानांना स्पेशल ट्रेनिंग सुद्धा दिले जाते. एवढेच नव्हे तर क्रूमधील प्रत्येक सदस्याला पाणबुडीतील तांत्रिक बाजू माहिती असतात किंवा ते करून घेणे गरजेचे असते.
अमेरिकेपेक्षा रशियाकडे जास्त पाणबुड्या-
जगभरातील 43 देशांकडे जवळपास 600 पाणबुड्या आहेत. यात सर्वाधिक पाणबुड्या रशियाकडे आहेत. मात्र, एखादे मिशन पूर्ण करण्यासाठी अमेरिकन पाणबुड्या सर्वात सक्षम मानल्या जातात. हे जवान समुद्रातील विविध हल्ले, विरोधी पाणबुड्यासोबत युद्ध आणि कार्गो परिवहन करण्यासाठी माहिर असतात.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, अमेरिकन नेव्ही जवानांची कशी असते LIFE...​
बातम्या आणखी आहेत...