(अमेरिकेच्या लेसन वोल्कॅनिल नॅशनल पार्कमध्ये काढलेला हा फोटो दुस-या ग्रहावरील असल्याचा भास होतो.)
पृथ्वीवर अनेक ठिकाण आहेत, जे
आपल्याला प्रभावी करतात. त्यांचे फोटो तासन् तास हातात घेऊन न्याहळत राहावे असे वाटते. अशी ठिकाणे खरंच पृथ्वीवरच आहेत ना अशा प्रश्नाही कधी-कधी मनात निर्माण होतो. दुस-या ग्रहावर असल्याचा भास होणारी ही छायाचित्रे आपल्याच पृथ्वी ग्रहावर आहेत आणि आज आम्ही तुम्हाला अशीच काही खास छायाचित्रे दाखवणार आहोत. ही छायाचित्रे इतर ग्रहावरची असल्याचेही आपल्याला वाटते.
यामधील काही फोटो तुमच्या ओळखीच्या ठिकाणांचीदेखील असू शकतात. परंतु या अशा अँगलने तुम्ही कधी पाहिले नसेल. वरील छायाचित्र अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही खास PHOTOS...