आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे \'स्वर्गात जाणारी ट्रेन\', पाहण्यासाठी होते लाखो पर्यटकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पोलांडच्या व्रोक्लावमध्ये एक मॉन्यूमेंट ट्रेन आहे, तिला 'स्वर्गात जाणारी ट्रेन' असे म्हटले जाते. ही ट्रेन पाहण्यासाठी पोलांड शहरात सर्वाधिक पर्यटक येतात. या ट्रेनला 65 वर्षे जूने इंजन लावण्यात आले आहे. आर्टिस्ट एंड्रेज जरोदजकीला अशी ट्रेन बनवण्याची कल्पना तेव्हा सुचली जेव्हा त्यांचा मुलगा खेळणीतील ट्रेनसोबत खेळत होता. एक दिवशी मुलाने ट्रेनला आकाशाच्या दिशेने उभे केले.
या मॉन्यूमेंटमध्ये 30 मीटर लांब आणि 80 टन वजनाचे स्टिम इंजन बसवण्यात आले आहे. याला पोलांडचे सर्वात मोठे स्कल्पचरनुमा मॉन्यूमेटसुध्दा म्हटले जाते. 2010मध्ये तयार करण्यात आलेल्या या आर्टला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो संख्येने पर्यटक येतात. मॉन्यूमेंट बनवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आर्टिस्ट मदत केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'स्वर्गात जाणा-या ट्रेन'चे काही PHOTOS...