आज आम्ही तुम्हाला जगभरातील असे काही फोटो दाखवत आहोत, जे स्वत:चे खास वैशिष्टे दर्शवत आहेत. इंटरनेटवर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विविध प्रकारचे मेसेज देणा-या या फोटोंना पॉवरफुल फोटोसुध्दा म्हटले जात आहे.
वर दिसत असलेल्या फोटोमध्ये एक महिला तिच्या भाचीचा रस्त्याच्या किना-यावर जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दुस-या फोटोमध्ये काही मदत करणारे लोक एका महिलेला अतिशय सावधगिरीने वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारे इतर फोटोंमध्ये इमोशन आणि लाइफचे एक्स्ट्रीम बाजू दाखवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच 7 PHOTOS...