आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have You Seen These World's Most Extreme Bodybuilders

PHOTOS: हे आहेत जगातील 6 सर्वात भारदस्त बॉडी बिल्डर्स, रचलेत अनेक विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात बॉडी बिल्डिंगमध्ये रेकॉर्ड करणारे एकापेक्षा एक लोक आहेत. अनेक लोकांनी विचित्र कारनामे करून विक्रम रचले आहेत. कुणी हाताला तेलाने भरलेले इंजेक्शन देऊन बाइसेप्स वाढवले तर कुणी वेगळीच पध्दत अवलंबून बॉडी तयार केली. आज आम्ही जगातील अशाच 5 एक्स्ट्रीम बॉडी बिल्डरविषयी सांगत आहेत.
ग्रेग व्हेलेंटिनो
अमेरिकन ग्रेग व्हेलेंटिनोला बॉडी बिल्डिंग आयकॉन्समध्ये गणले जाते. मात्र त्याचे नाव वादातसुध्दा अडकलेले असते. अनेक रिपोर्ट्समध्ये त्याला बिगेस्ट बॉडी बिल्डरसुध्दा म्हटले जाते. त्याने वयाच्या 13व्या वर्षीपासून बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली आणि शरीरासोबत अनेक प्रयोगसुध्दा केले. त्याने विविध स्टीरॉयड्स इंजेक्शन घेतले आहेत. यादरम्यान त्याच्या हाताचा लठ्ठपणा 21 इंचपासून 28 इंच इतका वाढला. एका रिपोर्टमध्ये त्याने बॉडी बिल्डिंगचा मोस्ट हेटेड मॅनसुध्दा म्हटले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच बॉडी बिल्डर्सविषयी...