आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'सेक्स डॉल\'पासून मुलांना ठेवा दूर, स्पर्श केल्यानंतर देते रिस्पॉन्स; निर्मात्यावर होतेय टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता सेक्स टॉईज म्हणून केला जात आहे. नुकताच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नॉर्थ वेल्स येथील एका इन्व्हेंटरने आपल्या सहकार्‍याच्या मदतीने एक सेक्स डॉल (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) तयार केली आहे. सुमारे 3.5 लाख रुपये (4 हजार पौड) किंमत असलेल्या या सेक्स डॉलला टच केल्यानंतर ती रिस्पॉन्स देते. दरम्यान, को-फाउंडर अरान ली मात्र आता वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. विशेष म्हणजे ही डॉल लवकरच सेक्स शॉपमध्ये विक्रीसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुलांना सेक्स डॉलसोबत खेळायला पाठवतात...
- रिपोर्ट्सनुसार, 36 वर्षीय अरान ली यांनी डॉ. सेरगी सेंटोस यांच्या मदतीने या सेक्स डॉलची निर्मिती केली आहे.
- अरानच्या फार्म Synthea Arnatus मध्ये तयार झालेली ही सेक्स डॉल आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. दरम्यान, अरान यांनी एका टीव्ही इंटरव्ह्यू यांनी सांगितले की, ते डॉलला फॅमिली मेंबरप्रमाणे वागणूक देतात. विशेष म्हणजे मुलांना डॉलसोबत खेळू देतात.
- अरान ली यांच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका केली जात आहे.
- काही फॅन्सनी तर अरान ली यांना शिविगाळही केली आहे. मुलांना सेक्स डॉलपासून दूर ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... कशी दिसते सेक्स डॉल...
बातम्या आणखी आहेत...