जगात अशा ब-याच व्यक्ती आहेत ज्या त्याच्या उंचीमुळे प्रसिद्ध आहेत. यामध्ये आपण बघितले तर जगातील सर्वात छोटी मुलगी ज्योती आमगे असो किवा सर्वात उंच द ग्रेट खली असो या दोघांनाही त्यांच्या कमी आणि जास्त उंचीमुळे एका उच्च स्थानावर नेवून ठेवले आहे.
हे झाले कमी आणि जास्त असणा-या लोकाबद्दल पण अमेरिकेच्या लास वेगास येथे राहणारी महिला सध्या एका वेगळ्याच मार्गाने भरपूर पैसा कमवत आहे. या महिलेचे नाव अमेजन अमांडा. तिने तिच्या जाडेपणाच्या आधारावर पैसे कमवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. 38 वर्षीय 6 फुट 3 इंच लांब अमांडाचे वजन 127 किलो आहे. हिचे मुख्य काम पुरूषांना खुश करणे हे आहे. पण या खुश करण्यामध्ये सेक्सुअल प्रकार कुठेच नाहीये. अमांडा यांच्याकडे बरेच लोक असे येतात ज्याची उंची कमी आहे आणि त्यांना भरभक्कम वजनाच्या खाली स्वत;ला दाबून घेणे आवडते. अशा प्रकारे स्वत:चे वजन टाकून दुस-याला आनंद देण्याच्या कामासाठी अमांडाला मोठी रक्कम मिळते हे विशेष...
पुढील स्लाइडवर पाहा अमांडाची आणखी काही छायाचित्रे...