आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच फूट उंची, सहा फूट केस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या झिनजियांगमधील बेचाळीसवर्षीय चेन यिंगयुआन या महिलेची उंची आहे केवळ 5 फूट आणि केस आहेत तब्बल सहा फूट लांबीचे. गेल्या 11 वर्षांपासून चेनने केस कापलेले नाहीत. आपले केस काळेभोर आणि मऊ ठेवण्यासाठी ती बिअरनेच केस धुते. बादलीत बिअर ओतून केस धुताना आणि नंतर ते सुकवून विंचरताना चेनला बरीच कसरत करावी लागते, पण लांबलचक केसांच्या हौसेमुळे नित्यनेमाने ती केसांची काळजी घेते.