आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होटेलच्या रिशेप्शनवर चक्क डायनासोर, वेटर एक सुंदर रोबोट महिला... आहो, खरंच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तेथे रिशेप्शनवर एखादा डायनासोर असेल तर... एवढच काय तुम्ही पुढच्या डेस्कवर गेलात आणि तिथे एक सुंदर महिलेच्या रूपातला रोबोट तुमच्याशी गोड आवाजात बोलू लागला तर... आहो खरंच! एवढंच काय... त्यानंतर एखाद्या रोबोटने तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत पोहोचवले तर.... विचारात पडलात ना? होय अगदी असंच एक होटेल जापनमध्ये सुरू झाले आहे. या हॉटेलमध्ये चेक प्रवेश केल्यापासून ते बाहेर निघेपर्यंत सर्वकाही रोबोच करतात. 'हेन ना होटेल' असे या आगळ्या वेगळ्या होटेलचे नाव आहे.

होटेलमध्ये प्रवशे करताच रोबोटीक टेक्नॉलॉजीद्वारे तुमचा चेहरा वाचून तुमची ओळख करण्यात येते. त्यानंतर या होटेलमध्ये कुठेही जाण्यास तुम्हाला चावीची गरज पडत नाही. तुमचा चेहराच पुरेसा असतो.

पुढील स्लाइडवर पाहा रोबोट कसे चालवता हे हॉटेल...
बातम्या आणखी आहेत...