आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Herd Of Buffalo Turn On Pride Of Lions In Kruger National Park, South Africa

PHOTOS: म्हशींनी दिले आव्हान, सिंहानी जीव वाचवण्यासाठी काढला पळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जीव वाचवून पळणारा सिंह आणि त्याचा पाठलाग करणारी जंगली म्हैस)
दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंसक म्हशींनी सिंहाला पळून जाण्यास भाग पाडले. तसे पाहता नेहमी सिंहच या म्हशींपुढे जिंकतो, मात्र यावेळ जरा उलचे घडले. म्हशींनी सिंहाला केवळ पळून लावले नाही तर त्याच्यावर हल्लादेखील केला.
म्हशींनी आव्हान देताच तेथील काही सिंहाच्या चेह-यावर भितीचे हावभाव दिसले. आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एक 67 वर्षांच्या फोटोग्राफरने या नजा-याला कॅमे-यात कैद केले. या फोटोग्राफर नाव टिम ड्रिमन असून तो दक्षिण आफ्रिकेत राहतो.
टिमने एका ठिकाणी आपला कॅमेरा लपून ठेवला आणि फोटो क्लिक केले. टिमने सांगितले, 'मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो, की सिंह या म्हशींवर विजय मिळवतात. परंतु असे केवळ म्हशींची संख्या कमी असल्यानंतरच होते. पण यावेळी असे होऊ शकले नाही आणि सिंहाला येथून पळ काढावा लागला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंह आणि जंगली म्हशींमधील लढाईचा नजारा...