Home »Khabrein Jara Hat Ke» Here Are The 7 Places Destroyed By War

युद्धामुळे उध्वस्त झाली ही 7 शहरे, एकेकाळी सुंदर देशांमध्ये ओळखली जायची...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 12, 2017, 15:34 PM IST

  • 20 वर्षाच्या युद्धामुळे आता या देशांची स्थिती पाहून ओळखणे कठीण आहे.
जेव्हापासून मानवी संस्कृतीला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून जमीन आणि सीमांवरील वाद एकमेकांमध्ये वाढत जात आहे. इतिहासामध्ये अशी अनेक शहरे आहेत ज्यांची नावे युद्धामध्ये आघाडीवर होती. आज त्या शहरांचे नकाशेच बदललेली आहेत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत, युद्धापूर्वी आणि युद्धानंतरच्या या 8 देशांची स्थिती आणि त्यानंतर झालेल्या परिणामाची फोटोज. ते फोटोज पाहून  तुमच्याही मनात कदाचित युध्दाविषयी भीती निर्माण होईल. कधी काळी खूप सुंदर होती ही शहरे... 
 
लेबनानच्या बेरूत शहराला 1970 च्या दशकापूर्वी  मिडल ईस्ट पॅरिस म्हटले जायचे. येथे फ्रेंच कॉलनी आणि चांगल्या रस्त्यांचे सुंदरतांमध्ये वाढ झाली. त्यानंतर 20 वर्षे चालू असलेल्या युध्दामुळे या शहरांचे नकाशेच बदलली आहेत. 1980 ला लेबनानमध्ये इज्राईल सैनिकांनी युध्दाची घुसखोरी केल्यामुळे येथील इमारतींचे खूप नुकसान झाले. या शहरांची आजची स्थिती पाहून कोणीही म्हणणार नाही की ही शहरे पूर्वी जगातील सुंदर शहरांमध्ये मोजली जात होती. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, युद्धापूर्वी आणि युद्धानंतर  कशी दिसत होती शहरे... 

Next Article

Recommended