आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हिन्दुस्तानातील शेवटचे दुकान; यापुढे जाण्यास बंदी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड- भारतातील शेवटचे गाव, सीमारेषेबाबत तुम्ही ऐकून असाल परंतु आज भारताच्या सीमेवर एक अशी गोष्टी आहे की, त्याबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. भारतीय सीमेवरील ती गोष्ट म्हणजे हिंदुस्थानातील शेवटचे दुकान! हे दुकान देशातील एका सुप्रसिद्ध धार्मिक तसेच पर्यटन स्थळापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर आहे. येथे येणारे पर्यटक या दुकानावर चहापाणी केल्याशिवाय निघत नाहीत.

देशातील शेवटच्या दुकानाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...