आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात या 5 राज्यातील महिला आहेत धोकादायक, जाणून घ्या त्यांच्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुरुष गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, असे बोलले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे काय? काळ बदलला आहे. अलिकडे गुन्हेगारीत महिला आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या रिपोर्टनुसार, महिला क्रिमिनल्सची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी, बलात्कार, फसवणुकीसारख्या गुन्हाखाली महिलांना अटक झाली आहे.

2014 मध्ये देशात जवळपास 2 लाख महिलांना हत्या, बलात्कार, अपहरण, चोरी, लूटीच्या प्रकरणात अटक झाली आहे.

महाराष्‍ट्रात 30 हजार महिलांना अटक...
एकट्या महाराष्ट्रात 2014 मध्ये 30,568 महिलांना अटक झाली होती. महाराष्ट्र लिस्टमध्ये टॉपवर आहे. 'फास्ट ग्रोइंग इकोनॉमी' आणि शानदार 'लाइफ स्टाइल'मध्ये फेमस असलेले हे राज्य महिला गुन्हेगारीतही आघाडीवर आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अन्य राज्यात कसे आहे महिला गुन्हेगारीचे प्रमाण...?

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...