आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील रस्त्यात नेहमीच दिसतो असा नजारा, हसून हसून पोट दुखेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपापल्या वाहनांवर काहीतरी संदेश लिहायचे ही भारतीयांची जुनी सवय आहे. अनेकदा तर असे असते की गाडी खरेदी करायच्या आधीच त्यावर काय लिहायचे ते ठरलेले असते. नेहमीच बाईक, कार आणि ट्रक यावर काहीतरी मजेशीर मॅसेज आपल्याला वाचायला मिळतात. कधी कधी ते संदेश इतके फनी असतात की ते पाहून अनेकांना हसू आवरत नाही. काहीसे असेच संदेश लिहलेले बोर्ड आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. मोठी होऊन अॅक्टिवा बनणार...
पहिल्या फोटोतून पाहा, हा व्यक्ती रस्त्यावरच इंग्रजी शिकल्याचा दावा करीत आहे.
पुढे स्लाईड्सवर पाहा, इतर असेच काही मजेशीर फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...