आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरीची शिकार करण्यासाठी लपून बसला आहे चित्ता, तुम्ही शोधू शकाल का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या फोटोमध्ये एक भयानक चित्ता लपलेला असून एका क्षणातच या बकरींवर हल्ला करेल. परंतु या फोटोमध्ये चित्त्याला शोधणे खूप अवघड आहे. तुम्ही हा चित्ता शोधू शकता का? हा फोटो भारतातील लडाक येथील असून फोटोग्राफर Inger Vandyke ने क्लिक केला आहे. हा वाईल्ड फोटोग्राफरने शिकारीसाठी पर्वताखाली लपून बसलेल्या या चित्त्याचा आणि त्याच्या अयशस्वी ठरलेल्या शिकारीचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद केला आहे.


संपूर्ण घटना पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...