आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ भारतीय लग्नांमध्येच घडू शकतं असं, कॅमे-यात टिपले गेले फनी Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतीय कुटुंब पद्धतीत लग्नसोहळ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लग्नसोहळा स्पेशल बनवण्याच प्रयत्न करतो. मात्र कधी कधी या लग्नसोहळ्यांमधील असे काही क्षण कॅमे-यात टिपले जातात, जे बघून प्रत्येकजण क्षण अचंबित होतो किंवा त्याला हसू तरी आवरत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतीय लग्नांमधील काही फनी फोटोज दाखवत आहोत. हे फोटोज बघून तुम्ही नक्कीच लोटपोट होऊन असाल.

 

लग्नापूर्वीच नव-याला दाखवले त्याचे स्थान...  
 भारतीय महिलांसाठी त्यांचा पती परमेश्वर असतो. मात्र आजच्या युगातील तरुणी यावर किती विश्वास ठेवतात, हे तुम्हाला या छायाचित्रात दिसेल. ही नवरी बघा तिच्या मैत्रिणींसोबत फोटो काढण्यात एवढी बिझी झाली, की तिला तिच्या नव-याची कदाचित आठवणच राहिलेली दिसत नाही. बिचा-या नवरदेवाला बाजुला करुन ही नवरी मैत्रिणींसोबत फोटो काढतेय. यावेळी नवरदेवाच्या चेह-यावरील एक्स्प्रेशन्स नक्कीच बघण्यासारखे आहेत.  


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये क्लिक झालेले एकापेक्षा एक फनी फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...